PMRDA अंतर्गत ई-मेल द्वारे ‘या’ पदांसाठी भरती करिता अर्ज प्रक्रिया सुरु, पगार 60 हजार | PMRDA Bharti 2025

PMRDA Bharti 2025

PMRDA Bharti 2025 पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण, पुणे अंतर्गत “मुख्य विधी अधिकारी व विधी अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.    … Read more