Poco M6 Plus 5G | 108 MP कॅमेरा फोन 1 ऑगस्टला लॉन्च किंमत फक्त 11,999/-

Poco M6 Plus 5G

Poco M6 Plus 5G : पोकोचा नवीन फोन Poco M6 Plus 5G 108 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5030 mAh बॅटरी असणारा फोन 1 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार आहे हा एक बजेट फोन असणार आहे जो कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळतील असा कंपनीचा दावा आहे.   पोकोने असे जाहीर केले आहे की, Poco M6 Plus 5G 1ऑगस्ट … Read more