आता पती पत्नी दोघांना दरमहा 10 हजार रुपये मिळणार, पहा आवश्यक कागदपत्रे | Postal Masik Yojana In Marathi

Postal Masik Yojana In Marathi

Postal Masik Yojana In Marathi आज कुठल्याही व्यक्तीला आपले पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगले परतावाही मिळवायचे असतात. अशा परिस्थितीत बँकेतील ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट वगैरे अनेक गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अनेकांना अशी गुंतवणूक हवी असते, जी सुरक्षित असेल आणि त्यावर नियमित उत्पन्नही मिळेल. अशा लोकांसाठी भारतीय पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Postal Masik … Read more