PMAY 2.0 ; प्रधानमंत्री आवास योजना भाग 2.0 सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज, संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online
Pradhan Mantri Awas Yojana 2.0 In Marathi Online “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0” अंतर्गत नागरी भागातील जनतेस परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्रणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रथम करावयाची असल्याने यूनिफाईड वेब पोर्टलवर जास्तीत जास्त लाभार्थीची माहिती भरण्याच्या अनुषंगाने आणि त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी Pradhan … Read more