पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिरात जाहीर, कोणतेही परीक्षा नाही, थेट मुलाखत | Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Last Date पुणे महानगपालिका अंतर्गत, “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी/शिक्षक” रिक्त पदाच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे. वयोमर्यादा 01 जानेवारी 2025 रोजी 38 ते 50 वर्षे ठेवण्यात आली … Read more