ब्रेकींग न्यूज ; रेशन कार्डधारकांना Ekyc करण्यासाठी “या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, मोबाइलवरून करा Ekyc | Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra
Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी बंधनकारक केली आहे. मात्र, सर्व्हर डाउन, मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि शिधापत्रिकाधारकांची उदासीनतेमुळे अजूनही लाखों शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाने ई-केवायसी प्रक्रियेस 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून … Read more