रेशनकार्ड तपासणी मोहीम सुरु, तपासणी फॉर्म भरा, अन्यथा रेशन कार्ड बंद होणार, असा डाउनलोड करा फॉर्म | Shidha Patrika Tapasani In Marathi
Shidha Patrika Tapasani In Marathi अपात्र शिधापत्रिका मोहीम राबण्याबाबत शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 15 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय काढून शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात राबवायला सुरवात करण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे, अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्यासाठी शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिका तपासणीचा अर्ज भरून संबधीत … Read more