Realme c63 | फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या संपूर्ण माहिती

realme c63

रिअलमी कंपनीने सर्वात स्वस्त Realme c63 स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. कंपनीने C सिरीजमधील नवीन फोन लॉंच केला त्याचा बरोबर त्याचे फीचर्स आणि किंमती पण जाहीर केल्या आहेत. या फोनचे नवनवीन फीचर्स म्हणजे 50 MP कॅमेरा आणि 5000 mAh दमदार बॅटरी आहे. तसचे सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 MP कॅमेरा दिला आहे. Unisoc T612 प्रोसेसरसह … Read more