एकदम स्वस्तात Realme जबरदस्त गेमिंग फोन लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत, फीचर्स | Realme P3 Pro 5G In Marathi
Realme P3 Pro 5G In Marathi Realme P3 सिरीज अधिकृतपणे 18 फेबुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे. ग्राहक Filipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाईटवरून Realme P3 Pro स्मार्टफोन खरेदी करू शकतात. Realme कंपनी आगामी Realme P3 Pro लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. या फोनमध्ये पहिला ग्लो इन द डार्क डिझाईनमध्ये येणारा स्मार्टफोन … Read more