Redmi 13 5G कमी किंमतीत जास्त फीचर्स स्मार्टफोन लॉन्च | जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

redmi 13 5g

Redmi 13 5G : रेडमी नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. ज्यात 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5030 mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. अजून काय काय फीचर्स आहेत किंमत काय आहे सर्व माहिती रेडमी कंपनीने जाहीर केली आहे. रेडमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन Redmi 13 5G 09 जुलै 2024 रोजी लॉन्च झाला आहे. कमी किंमतीत जास्त … Read more