Redmi A5 भारतात लॉन्च! किंमत 6499 रुपयांपासून सुरु ! संपूर्ण दिवस बॅटरी चालणार | Redmi A5 price In Marathi
Redmi A5 price In Marathi शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने आज भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन म्हणजे Redmi A5. हा स्मार्टफोन किफायतशीर बजेटमध्ये येणारा, भरपूर फीचर्ससह सुसज्ज असा आहे. Redmi 5A Price in India: Xiaomi ने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A5 लाँच केला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे … Read more