पुणे येथे सहकारी बँकेत शिपाई व इतर पदांसाठी भरती सुरु, ऑफलाईन अर्ज करा | Samarth Gramin Sahakari Bank Bharti 2025

Samarth Gramin Sahakari Bank Bharti 2025

Samarth Gramin Sahakari Bank Bharti 2025 समर्थ ग्रामीण सहकारी संस्था पुणे अंतर्गत “शिपाई, सहाय्यक महाव्यवस्थापक, अधिकारी, आयटी अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2025 आहे.   Samarth Gramin Sahakari Bank Bharti 2025 Notification  समर्थ ग्रामीण सहकारी … Read more