Samsung Galaxy M35 5G | सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत
Samsung Galaxy M35 5G : Samsung कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च केला आहे. सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा या नवीन फोनचे आकर्षण आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहे या सर्व फीचर्सची माहिती आपण पाहूया. सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G भारताच्या बाजारात उपलब्ध करून दिला आहे. या फोनचे … Read more