अधिवासींसाठी गुड न्यूज; स्वतःच्या हक्काच्या घरासाठी 2 लाखांचे अनुदान, अर्ज प्रक्रिया आताच सुरु | Shabari Yojana Online Form Maharashtra

Shabari Yojana Online Form Maharashtra

Shabari Yojana Online Form Maharashtra शबरी आवास योजना ही आदिवासी बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक योजना आहे. सरकारचा उद्देश म्हणजे अनुसूचित जमातीतील कुटुंबांना स्वतःचे मालकीचे घर देऊन त्यांना मुख्य प्रवाहात सामील करणे. याआधी जंगलात राहणाऱ्या आदिवासींना अन्नासाठी आणि सुरक्षित छतासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. पण आता सरकारच्या या योजनेमुळे त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होणार आहे.  … Read more