10 वी, 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, 2423 जागांसाठी मोठी भरती सुरु, आताच अर्ज करा | SSC Selection Post Bharti
SSC Selection Post Bharti कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “फेज-XIII” पदांची 2423 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 23 जून 2025 आहे. SSC Selection Post Bharti सदर जाहिरातीमधील पदे हि “फेज-XIII” पदांची इत्यादी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा … Read more