सरकारी नोकरी; पुणे मुद्रांक शुल्क विभागात 10वी पास उमेदवारांसाठी शिपाई पदासाठी जम्बो भरती सुरु | Nondani Mudrank Vibhag Bharti 2025

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने (पुणे) आज एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरात अंतर्गत गट ड संवर्गातील “शिपाई” पदाची तब्बल 0284 पदे भरण्यात येणार आहे. हि भरती म्हणजे 10, 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधीच आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज आज … Read more