10 लाख ते 1 कोटी पर्यंत सरकारी कर्ज योजना | stand up india scheme in marathi | स्टँड अप इंडिया योजना, effective अशी योजना

stand up india scheme in marathi

भारत सरकाने देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आणि महिलांसाठी स्टँड अप इंडिया (stand up india scheme in marathi) ही  योजना आणली आहे या योजनेचं मुख्य उद्धेश SC, ST आणि महिलांना नवीन उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी भारत सरकार आर्थिक सहाय्य करते या योजनेतून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि समस्या लोकांना होणार त्रास ह्या … Read more