Tata Punch EV : टाटाची जबरदस्त EV 1 नंबर कार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि संपूर्ण माहिती

Tata Punch EV

Tata Punch EV कारची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. भारतातील अतिशय मोठी ऑटोमोबाइल कंपनी असणारी टाटा मोटर्सने एक नवीन Tata Punch EV जबरदस्त अशी कार बाजारात आणलेली आहे. दोन वेगवेगळ्या बॅटरी असणाऱ्या बॅटरी पॅक सोबत कार लॉंच केली आहे. टाटा मोटर्सने असा दावा केला आहे की, भारत देशातील सर्वात सुरक्षित अशी EV कार … Read more