युनियन बँकेत 2691 जागांसाठी “या” उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल | जाणून घ्या संपूर्ण माहिती | Union Bank Apprentice Online Bharti 2025
Union Bank Apprentice Online Bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “अप्रेन्टिस” पदाच्या एकूण 2,691 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025 आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज … Read more