म्हाडाकडून मोठी बातमी; आता घ्या स्वस्तात दुकाने (Shops), ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली | Mhada Commercial Shop
Mhada Commercial Shop मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा आधीचा व्यवसाय वाढवायचा असेल, तर जागा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. यासाठीच म्हाडा (Mhada) वेळोवेळी दुकानं आणि कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव घेत असते. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने असते. आजच्या स्पर्धात्मक काळात जर तुम्हाला मुंबई–पुण्यात स्वतःचं दुकान किंवा ऑफिस हवं असेल, … Read more