म्हाडा बातमी; अत्यल्प उत्पन्न गटाला 20 लाखात ‘या’ ठिकाणी स्वतःच हक्काचं घर मिळणार | MHADA lottery 2025 Mumbai
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) (MHADA lottery 2025 Mumbai) मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये मात्र केवळ 20 लाखांत घर उपलब्ध होणार आहे. शिवगंगा नगर आणि कोहोज कुंठवली येथे म्हाडा अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 2 हजार 531 घरे बांधणार आहे. MHADA lottery 2025 Mumbai शिवगंगा नगर येथे 925 सदनिका बांधण्यात … Read more