UPI युजर्ससाठी खुशखबर; “ऑटोमेटेड चार्जबॅक” प्रक्रिया लागू, गेलेले पैसे तत्काळ खात्यात परत | UPI Automated Chargeback Process In Marathi
UPI Automated Chargeback Process In Marathi UPI युजर्ससाठी “ऑटोमेटेड चार्जबॅक” प्रणाली लागू, अनेक दिवसांची प्रतिष्ठा संपली नवीन प्रणाली लागू. युपीआयने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात अडचणी, ट्रान्झॅक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्या यामुळे ग्राहकांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. हे पैसे परत मिळावे यासाठी “ऑटोमेटेड चार्जबक” प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2025 पासून … Read more