Tata Punch EV कारची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. भारतातील अतिशय मोठी ऑटोमोबाइल कंपनी असणारी टाटा मोटर्सने एक नवीन Tata Punch EV जबरदस्त अशी कार बाजारात आणलेली आहे. दोन वेगवेगळ्या बॅटरी असणाऱ्या बॅटरी पॅक सोबत कार लॉंच केली आहे. टाटा मोटर्सने असा दावा केला आहे की, भारत देशातील सर्वात सुरक्षित अशी EV कार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारचे PUNCH असे सुटसुटीत असे नाव देण्यात आलेले आहे. टाटा कंपनीने या EV कारला आकर्षक असा लुक दिला आहे. दमदार बॅटरी पॅक सहित सुरवातीच्या मॉडेलची किंमत 10.09 लाख रुपये आहे आणि जो टॉप विहिरीएंट त्याची किंमत साधारणतः 14.99 लाख रुपये (एक्स शोरूम) साठी आहे. चला तर मग वेळ न घालवता या कारची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
Tata Punch EV कारची संपूर्ण माहिती
Tata Punch EV टाटा मोटर्सने ही कार पूर्णपणे आरिकिटेचर वर विकसित अशी कार आहे. या कार मध्ये बॅटरी पॅकचे दोन पर्याय दिलेले आहे. एक पॅक बॅटरी 25 kWh आहे ती एकदा ही बॅटरी चार्ज केली तर 315 किलोमीटर पर्यन्त याची रेंज आहे. आणि दुसरी बॅटरी पॅक 35 kWh क्षमतेची बॅटरी आहे ती एकदा चार्ज केली तर 421 कोलोमीटर पर्यंत आरामशीर जाते. या कार अशी बनविण्यात आलेली आहे की, यात सुरक्षेतेची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. ही कार ACTI . EV डेडिकेटेड इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेली आहे.
या कारच्या बॉनेट खाली 14 लिटर फ्रँक (पुढील ट्रॅक) देखील दिलेला आहे. टाटा पंचमध्ये ड्युअल टोन इंटियर थीम, प्रीमियम फिनिशिंगसह ताजे सिट आफ़ोलस्ट्री, टाटा लोगो आणि टू स्पोक स्ट्रिंग व्हील आणि मोठी स्क्रीन दिलेली आहे सुरक्षेच्या दुर्ष्टीने 6 एअरबॅग आणि 360 डिग्रि कॅमेरा अश्या दर्जेदार सुविधा देण्यात आलेल्या आहेत. टाटा मोटर्सने आपल्या इलेट्रीक कारच्या लिस्टमध्ये असणाऱ्या Nexon EV च्या खालचं आणि Tiago EV च्या वरच स्थान दिलेले आहे. TATA Punch EV ची स्पर्धा Citroen eC3 आणि Hyundai Xcent EV सोबत आहे.
Tata Punch EV दोन बॅटरी पॅक
Tata Punch EV चे खास वैशिट्ये म्हणजे ही इलेट्रीक कार दोन बॅटरी पॅक पर्याय सोबत उपलब्ध आहे. यामध्ये उपलब्ध बॅटरीचे पर्याय ते म्हणजे 25 कोलोवॅट आणि दुसरी 35 किलोवॅट एवढ्या क्षमतेच्या बॅटरी पॅकचा समावेश टाटा मोटर्सने केला आहे. यात आजून चार्जिंगसाठीचे परिणामी दोन पर्याय दिलेले आहे. पहिले 7.2 kW फास्ट होम चार्जर आणि दुसरा चार्जिंग पर्याय 3.3 kW वॉलबॉक्स चार्जेरचा समावेश केला आहे. 25 किलोवॅटची बॅटरी फुल चार्जिंग केल्यानंतर 421 किमी आहे आणि 35 किलोवॅटची फुल चार्जिंग केल्यानंतर 315 किमी आहे. ही कार कोणत्याही 50 वॅट DC फास्ट चार्जरने केली तर 56 मिनिटात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. बॅटरीची वारंटी 8 वर्षाची किंवा 160000 किमी पर्यन्त आहे. कारची बॅटरी पूर्ण वॉटरप्रूफ आहे.
TATA Punch EV डिझाइन
ICE मॉडेलसारखी टाटा कंपनीने TATA Punch EV चे डिझाइन केले आहे. टाटा मोटर्सने कारच्या पुढच्या भागात End to End एलईडीचे हेड लाईट दिले आहे त्यामुळे कारचा लुक एकदम आकर्षित दिसतो. यामध्ये 16 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. ज्यामुळे साइडचे प्रोफाइल चांगले आणि आकर्षक दिसते असे टाटा कंपनीचे मत आहे. टाटा पंच 5 कलरमध्ये उपलब्ध आहे १) Seaweed ड्युल टोन २) परीसटाईन व्हाईट टोन ३) एम्पावर्ड oxide ड्युल टोन ४) फायरल्स रेड ड्युल ५) डेटोना ग्रे with ब्लॅक roof कलर.
TATA Punch EV फीचर्स
Tata Punch EV मध्ये जे फीचर्स आहे ते पेट्रोल कारमध्ये नाहीत असे कोणते फीचर्स आहे ते आपण पूढे पाहूया
- टाटा पंचमध्ये फ्रॅंक म्हणजेच पुढच्या बाजूला मोटरवर एक छोटीशी मिनी डिकी मिळणार आहे यामध्ये तुम्ही छोटे साहित्य, चार्जिंग केबल अश्या प्रकारचे छोटे छोटे साहित्य तुम्ही ठेऊ शकतात किंवा एक लहानशी छोटी बॅग देखील ठेऊ शकता.
- पंचमध्ये ऑटो होल्ड फिचर देखील दिलेले आहे. जी पेट्रोल पंच आहे त्यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक मिळत नाही जी Punch EV मध्ये मिळेल.
- पंचमध्ये 360 डिग्री कॅमेरा बसवले आहेत यामुळे कार पार्किंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. कार पार्क करताना सोपे जाईल.
- टाटा पंच EV मध्ये ब्लांइड स्पॉट व्ह्यू मॉनिटर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे कारमधील लोकांची सुरक्षितता वाढेल.
- TATA Punch EV च्या टॉप मॉडेलला 10.24 इंच डिजिटल इन्ट्रुमेन्ट कल्स्टर मिळेल.
- टाटा पंच सर्व मॉडेल वर 6 एअरबॅग दिलेल्या आहेत.
- अतिशय हलक्या राखाडी रंगाच्या लेदर सीट कारला अधिक थंडगार बनवतात. समोरच्या बाजूला ड्रायव्हरला आणि साईटच्या प्रवाशाला हवेशीर जागा मिळेल.
- वायरलेस फोन चार्जर मिळेल.
Battery Capacity | 25 kWh & 35 kWh |
Range | 315 km & 421 km |
Power | 80.46 -120 bhp |
Charging time DC | 56 min – 50 kw (10-80 %) |
Boot Space | 366 Litres |
Charging time AC | 3.6 H 3.3 kw (10-100 %) |
Digital Instrument Cluster | Yes |
Auto Dimming IRVM | Yes |
Rear Camera | Yes |
Sunroof | Yes |
Air Purifier | Yes |
Advanced Internet Features | Yes |
Wireless Charging | Yes |
टाटा पंच EV किंमती
सगळ्या किंमती लाख रुपयांमध्ये आहेत.
पंच EV | पंच EV लॉन्ग रेंज | |
स्मार्ट | 10.99 | — |
स्मार्ट+ | 11.49 | — |
एडवेंचर | 11.99 | 12.99 |
एमपावर्ड | 12.79 | 13.99 |
एमपावर्ड + | 13.29 | 14.49 |
टाटा पंच EV कलर (5 कलर्स)
- Empowered Oxide Dual Tone
- Seaweed Dual Tone
- Daytona Grey Dual Tone
- Fearless Red Dual Tone
- Pristine White Dual Tone
FAQ’s
प्रश्न : टाटा पंच EV चा प्रतीक्षा कालावधी किती आहे?
उत्तर : 2 महिन्यापर्यंत कालावधी आहे.
प्रश्न : टाटा पंच किती सीटर आहे?
उत्तर : 5 सीटर सब – कॉम्पॅक्ट SUV आहे.
प्रश्न : घरी टाटा पंच चार्ज करू शकतो का?
उत्तर : 3.3 kW आणि 7.2 kW AC फास्ट चार्जरच्या पर्यायसह उपलब्ध आहे जे घरी किंवा कामाच्या ठिकाणी चार्ज करू शकतो.
प्रश्न : टाटा पंचमध्ये किती एअरबॅग आहेत?
उत्तर : 6 एअरबॅग आहेत.
प्रश्न : पंच EV मध्ये सनरूफ आहे का?
उत्तर : होय.
हे पण वाचा ⇓
Super powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच
सारांश :
आज आपण Tata Punch EV बदल माहिती पाहिली आहे ज्यामध्ये किंमत, फीचर्स, डिझाईन आणि कोणते कलर आहेत याची सर्व माहिती या लेखामध्ये पाहिली आहे. या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगा या सर्वांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना ही कार घेणार असतील तर ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद||