TCS Walk in Interview 2025 In Marathi Date भारताची आघाडीची IT सेवा प्रदाता कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) संपूर्ण देशभरात जवळपास 3000 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहेत. IT आणि नॉन IT क्षेत्रातील विविध पदांसाठी संधी उपलब्ध होणार असून विविध कौशल्ये आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी हि उत्तम संधी आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा भरतीची माहिती मिळेल.
TCS Walk in Interview 2025 In Marathi Date
सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवार TCS च्या Lindedin पेजवर जाऊन आपल्यासाठी योग्य असलेल्या संधी पाहू शकतात. TSC आपल्या विविध विभागांसाठी सक्षम व्यवसायिक शोधत आहे.
TSC Walk In Drive – 01 मार्च 2025
TSC 1 मार्च 2025 रोजी भारतातील अनेक शहरांमध्ये Walk in Interview मोहिमेचे आयोजन करत आहे. विशेषतः 03 ते 12 वर्षाचा अनुभव असलेल्या तांत्रिक व्यवसायिकांसाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
उपलब्ध असणारी पदे आणि नोकरी ठिकाण :
Salesforce LWC Developer – Gandhinagar, Pune Responsible for designing and implementing user interfaces using Salesforce Lightning Web Components. Requires proficiency in JavaScript and Salesforce development tools. |
SAP Basis Consultant – Gandhinagar Pune Handles SAP system installation, configuration, and maintenance. Strong skills in SAP system administration are essential. |
Oracle EBS SCM Consultant – Pune Implements and supports Oracle EBS SCM modules, ensuring smooth supply chain operations. Proficiency in Oracle EBS is a must. |
AWS Node.js Developer – Indore Focuses on building and maintaining server-side applications on AWS. Experience with cloud services and Node.js frameworks is necessary. |
SAP Finance Control Consultant – Chennai Involves implementing and managing SAP financial modules to improve business processes. Requires expertise in SAP FICO. |
SAP Materials Management Consultant (SAP MM) – Ahmedabad Manages procurement and inventory processes within the SAP MM module. Experience in supply chain management is required. |
TCS Walk in Interview 2025
आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र :
- उमेदवारांनी IBegin पोर्टलवरून भरलेला अर्ज
- पॅनकार्ड
- आधारकार्ड
- अपडेटेड Resume
- पासपोर्ट साईज 02 फोटो (TCS Walk in Interview 2025 In Marathi Date)
अधिक माहितीसाठी TCS च्या LinkedIn पेजवर भेट द्या. (TCS Walk in Interview 2025 In Marathi Date) |
TCS बद्दल माहिती :
TCS ही 56 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेली आघाडीची IT सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्यूशन्स कंपनी आहे. Tata Group चा भाग असलेली ही कंपनी 607,354 हून अधिक कर्मचाऱ्यांसह 55 देशांमध्ये कार्यरत आहे.
इतर महाराष्ट्रातील भरती माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सादर करा.
महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.
महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. TCS Walk in Interview 2025 In Marathi Date |