Tractor Anudan Yojana “या” नागरिकांना ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून 3 लाख रुपये अनुदान मिळणार, त्वरित अर्ज करा

Tractor Anudan Yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून आपल्याला तीन लाख अनुदान देणार आहे यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतील अर्ज कुठे करायचा आहे पात्रता काय असणार आहे या विषयाचे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Tractor Anudan Yojana संपूर्ण माहिती 

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला सरकार खटल्याने कुठल्या योजनेसाठी काही ना काही आर्थिक अनुदान देत असतात त्याच्यामध्ये भरपूर काही योजना आहे जसं सोलर पंप असेल त्यानंतर तुम्हाला माहीत असेल पीएम सुर्या घरी योजना प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमध्ये आपले सरकार सबसिडी घेत असताना तुम्हाला माहिती आहे का ट्रॅक्टर घेण्यासाठी देखील आता तुम्हाला सरकार अनुदान देणार आहे

ट्रॅक्टर किती महत्त्वाचं संसाधन आहे शेतकऱ्यांसाठी आपल्याला माहिती आहे त्याच्यावर तो स्वतःचे काम देखील करू शकतो आणि त्याच्यावर काम करून तो पैसे देखील स्वतःचे कमवू शकतो पण ट्रॅक्टर एकदम तुम्हाला घ्यायचं असेल तर सरकर करून जवळपास तुम्हाला पैसे मिळणार आहेत याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

Tractor Anudan Yojana अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कृषी क्षेत्रात मोठी मदत ठरू शकणारी योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबत लागणाऱ्या उपसाधनांच्या खरेदीसाठी गटांना भरघोस अनुदान देण्यात येणार आहे.

ही योजना खास करून शेतीशी निगडित आणि ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. शेतजमिनीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेले मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर आणि ट्रेलरसारखी साधने खरेदी करण्यासाठी सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ, “या” कारणांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ सुरु

योजनेअंतर्गत लाभार्थी गटांना 9 ते 18 एचपी क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व त्यासोबतचे साधन खरेदी करता येणार आहे. एकूण खरेदी खर्चाची मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आली असून, त्यावर 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत शासकीय अनुदान मंजूर केले जाईल. उर्वरित 35 हजारांचा खर्च संबंधित गटाने करावा लागेल.

अर्ज करण्याच्या अटी नियम काय आहेत?

अर्जदार स्वयंसहाय्यता बचत गट महाराष्ट्रातील नोंदणीकृत गट असणे आवश्यक आहे. गटातील अध्यक्ष, सचिव आणि किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना गटाची नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, प्रत्येक सदस्याचे जातीचे दाखले, बँक खात्याचे तपशील, तसेच खरेदी करावयाच्या साधनांचा अंदाजित खर्च यांची माहिती देणे आवश्यक आहे. अर्जदार गटाने शेतीशी संबंधित कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असावा.

अर्ज करण्याची अंतिम मुदत

या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. इच्छुक बचत गटांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने केले आहे.

दरम्यान, योजनेविषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लब समोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक येथे संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेत अधिकृत माहिती मिळू शकते.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ बंपर भरती; 4500 रिक्त जागांकरिता “या” सरकारी बँकेत मोठी भरती प्रक्रिया सुरु, आताच ऑनलाईन अर्ज भरा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

Disclaimer : Tractor Anudan Yojana वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment