Universal Pension Scheme In Marathi केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकांसाठी “युनिव्हर्सल पेन्शन स्कीम” आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थर्य देणे हा आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने यावर काम सुरु केले आहे. हि योजना ऐच्छिक आणि अंशदायी असल्याने कोणीही यात सहभाग घेऊन 60 वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळवू शकतो. सरकार हि योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संघटनेच्या अंतर्गत आणण्याच्या तयारीत आहे.
Universal Pension Scheme In Marathi
“युनिव्हर्सल पेन्शन स्कीम” अशी असेल योजना. या नवीन योजनेत काही जुन्या योजना समाविष्ट केल्या जाऊ शकतात. यामुळे अधिक लोकांना याचा लाभ मिळू शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणार्यांनाही या योजनेत सामील करू घेण्याचा सरकारचा प्रयन्त असणार आहे. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते.
Universal Pension Scheme In Marathi केंद्र सरकार देशातील राज्य सरकारांनाही आपल्या पेन्शन योजनेत सहभाग घेण्यास प्रोत्साहित करू शकते. यामुळे सरकारी योगदानाचे सामान पद्धतीने वाटप होईल. पेन्शनची रक्कम वाढेल आणि लाभार्थ्यांची संख्याही वाढेल.
Universal Pension Scheme
प्रत्येक व्यक्तीला मिळणार किती पेन्शन ?
१. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना दोन्ही योजनांचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो. |
२. या योजना अंतर्गत 60 वर्षानंतर दरमहा 3 हजारांची पेन्शन मिळते. त्यासाठी दरमहा 55 ते 200 रुपया पर्यंत योगदान द्यावे लागेल. सरकारही तितक्याच रक्कमेचे योगदान करणार. |
३. अटल पेन्शन योजनेचाही यात समावेश केला जाऊ शकतो. सध्या हि योजना पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हपमेंट ऑथोरिएटी कडून चालविली जाते. |
४. बांधकाम कामगारांसाठी संकलित केलेला सेसही या योजनेत सामाविस्ट करण्याचा विचार आहे. ज्यामुळे मजुरांनाही पेन्शन मिळू शकेल. यामुळे वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शन मिळून आर्थिक गरजा पूर्ण करता येणार आहेत. |
ही (Universal Pension Yojana In Marathi) योजना वयाच्या 60 व्या वर्षानंतर किमान मासिक 3,000 रुपये पेन्शनची हमी देते. जर एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला कुटुंबाच्या आधार म्हणून पेन्शनच्या 50% रक्कम मिळेल. जर लाभार्थीचा 60 वर्षापूर्वी मृत्यू झाला तर त्यांचा जोडीदार पैसे काढण्याच्या नियमांनुसार योगदान देणे सुरू ठेवू शकतात.
याशिवाय, (Universal Pension Yojana In Marathi) सरकार प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना (Mann-Dhan Yojana) देखील चालवते, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वृद्धापकाळाची सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेसाठी अर्जदार NPS, कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजनांमध्ये समाविष्ट नसावा आणि तो आयकरदाताही नसावा.
इतर योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || (Universal Pension Yojana In Marathi)