vivo x fold 3 pro in marathi | जबरदस्त Best AI फीचर्स स्मार्टफोन | भारतातील पहिला स्लिम फोल्डेबल फोनबद्दल संपूर्ण माहिती

Vivo कंपनीने भारतातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन vivo x fold 3 pro in marathi लॉंच केला आहे. जबरदस्त AI स्क्रीन ट्रान्सलेशन फिचर असणार आहे. 06 जून 2024 रोजी हा स्मार्टफोन भारतीय बाजार पेठेत लॉन्च करण्यात आलेला आहे 13 जून 2024 पासून सर्वत्र उपलब्ध होणार आहे. विवो कंपनी दिवसेंदिवस आपल्या स्मार्टफोनमध्ये विविध तंत्र आणि वेगवेगळे फीचर्स आपल्या फोनमध्ये आणत असतात असा हा vivo x fold 3 pro हा भारतातील सर्वात स्लिम फोन आहे असे कंपनीने मार्फत सांगण्यात आलेले आहे. अप्रतिम डिझाइन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आधुनिक AI फीचर्स आहेत. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल माहिती संपूर्ण पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

vivo x fold 3 pro in marathi | vivo x fold 3 pro माहिती 

भारतीय बाजार पेठेतील वर्ष 2024 मधील पहिला फोल्डेबल स्मार्ट फोन 06 जून 2024 रोजी लॉंच करण्यात आला आहे. त्याच बरोबर अप्रतिम डिझाइन, best AI फीचर्स देण्यात आलेले आहे. फोल्डेबल वापरण्यात एकदम सोयीस्कर असा हा फोन आहे. या फोनच्या किंमती विवो कंपनीने जाहीर केलेल्या आहे. सध्या हा फोन प्री बुकिंगसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ड आणि विवो कंपनीची अधिकृत वेबसाईट यावर उपलब्ध आहे. या फोनची विक्री 13 जून 2024 पासून सर्वत्र उपलब्ध होणार आहे. जास्त वेळ न घालवता या स्मार्ट फोनची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन, आणि इतर सर्व तपशील पुढीलप्रमाणे पाहू. 

vivo x fold 3 pro ची किंमत 

विवो कंपनीने भारतात एकच व्हॅरियंट लॉंच केला आहे तो व्हॅरियंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची भारतातील किंमत 1,59,999/- इतकी ठेवण्यात आलेली आहे. फोनच्या कलरच बोलाल तर हा फोन सेलेस्टलिस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे आता सध्या हा फोन  प्री बुकिंगसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ड आणि विवो कंपनीची अधिकृत वेबसाईट यावर उपलब्ध आहे. हा फोन फोल्ड केल्यावर तो कॉम्पॅक्ट होतो आणि अनफोल्ड केल्यावर मोठा डिस्प्ले होतो ज्यामुळे तुम्हाला टॅबलेट सारखा अनुभव येतो.

vivo x fold 3 pro in marathi
vivo x fold 3 pro in marathi

vivo x fold 3 pro in marathi ऑफर 

फोनवर ऑफरच बोलवावं तर फोनवर लॉन्च ऑफर विवो कंपनीने HDFC आणि SBI मार्फत पेमेंट केल्यास 15,000/- रुपये बँक ऑफर देण्यात आलेली आहे. २४ महिन्यापर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन देण्यात आलेला आहे. एक्सचेन्ज ऑफेरमध्ये 10,000/- रुपयांचा बोनस आणि एकदा स्क्रीन रिप्लेस ग्राहकांना करता येईल. 13 जून पासून सर्वत्र हा स्मार्टफोन उपलब्ध होईल. 

vivo x fold 3 pro इंडियातील पहिला स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन

विवो कंपनीने सांगितल्याप्रमाणे vivo x fold 3 pro इंडियातील पहिला स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन आहे. हा फोन स्लिमच नाहीतर वजनाही खूप हलका आहे. या फोनचे वजन 236 ग्रॅम इतके आहे. फोन फोल्ड केल्यानंतर या फोनची रुंदी (जाडी) 11.2mm ही जाडी होईल. आणि हा स्मार्ट फोन अनफोल्ड केल्यानंतर 5.2 मिमी इतकी जाड असेल. जो खूप प्रमाणात स्लिम आहे. Samsung कंपनीला vivo x fold 3 pro नक्कीच ठक्कर देईल.

vivo x fold 3 pro in marathi जबरदस्त स्पेसिफिकेशन 

*camera*
vivo x fold 3 pro च्या कॅमेराची माहिती अशी आहे कि, बॅक साईटला तीन कॅमेरा दिले आहेत ज्यात 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा आहे, 64 मेगापिक्सेल zoom लेन्स आहे आणि 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स आहेत जे फोटोग्राफीसाठी एकदम अप्रतिम आहे.

*Front camera*
या स्मार्टफोनमध्ये स्टयलिश सेल्फी आणि विडिओ कॅल्लिंगसाठी स्मार्ट 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

*Battery & Charging*
vivo x fold 3 pro मध्ये 5700 mAh ची दमदार बॅटरी दिलेली आहे. जी पूर्ण एकदिवस आरामशीर चालू शकते बॅटरी बॅकअप दमदार आहे. त्याचबरोबर 100 W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. 

*Display*
vivo x fold 3 pro फोन जर उघडला तर 8.03 इंचचा मोठा डिस्प्ले मिळतो. आणि फोन बंद केला तर 6.53 इंच चा एक अजून डिस्प्ले समोर येईल ज्याला कव्हर डिस्प्ले म्हणतात. या रिफ्रेश रेट 120 Hz आणि 4500 नीटस ब्राईनेट्सला स्पोर्ट करतो. खूप फास्ट परफॉमस देणारा हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट सोबत येत आहे. 

*Processor*
हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित OriginalOs 4 वर सादर करण्यात आलेला आहे. vivo x fold 3 pro प्रोसिंगसाठी कोलकोमचा Snapdragon 8 Gen 3 chip set मिळतो. 

vivo x fold 3 pro in marathi

हे सुद्धा वाचा 

Super fast 10 मिनिटात फोन चार्ज, realme gt 6t | रिअलमी GT 6T 

powerful infinix gt 20 pro स्मार्टफोन भारतात लॉंच जाणून घ्या, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन

General

Lunch Date   06 June 2024
Operating System   Android 14
Custom UI  Funtouch OS

Key Specs

RAM 16GB
Processor  Qualcomm Snapdragon 8 Gen 3
Rear Camera 50 MP + 50 MP + 64 MP
Front Camera 32 MP 
Battery  5700 mAh
Display  8.03 inches (20.4 cm)

Display

Display Type AMOLED 
Screen Size 8.03 inches (20.4 cm)
Resolution  2200 X 2480 px (QHD+)
Pixel Density  413 ppi
Screen to Body Ratio (calculated) 178.02 %
Bezel-less Display  Yes with punch-hole display 
Touch Screen  Yes, Capacitive Touchscreen, Multi-touch 
Peak Brightness 4500 nits
HDR 10 / HDR+ Support  Yes, HDR 10+
Refresh Rate  120 Hz
vivo x fold 3 pro फोनमध्ये भरपूर AI फीचर्स 

या फोनमध्ये भरपूर AI फीचर्स आहेत. विवो कंपनीने आणि गुगल दोंघांनी मिळून फोनमध्ये Gemini AI सोबत जोडले आहे. यामध्ये AI Note Assist, AI Transcript, AI Screen Translation असे फीचर्स मिळत आहे. हे फीचर्स तुम्ही ऑफिसच्या कामासाठी, पर्सनल काही काम असेल हे AI फीचर्स तुम्हाला हेल्फ करतील. खूप चांगले असे फीचर्स या फोनमध्ये उपलब्ध आहे. 

vivo x fold 3 pro in marathi थोडक्यात माहिती

vivo x fold 3 pro फोनमध्ये 5700mAh ची दमदार बॅटरी आहे जी पूर्ण एक दिवस आरामशीर चालू शकते. 100W चार्जेर आहे जी फास्ट चार्जिंग करते आणि 50W ची वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे तर चार्जेर बॉक्स सोबत भेटत आहे. या फोनच्या स्क्रीनवर स्पेशल ग्लास (UTG) आणि बॉडीवर आर्मर ग्लास कोटिंग दिलेली आहे.


जे लोक फोटोग्राफीसाठी शौकीन आहे त्यांच्यासाठी एकदम भारी फोन आहे बॅक साईटला तीन कॅमेरा आहेत. 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा आहे, 64 मेगापिक्सेल zoom लेन्स आहे आणि 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स आहेत जे फोटोग्राफीसाठी एकदम अप्रतिम आहे. सेल्फीसाठी पण कमी नाही सेल्फीसाठी आणि विडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.


लेटेस्ट व्हर्जन असल्यामुळे परफॉम्समध्ये एक नंबर फोन आहे तशी या फोनची किंमत जास्त आहे पण सॅमसंग फोनला हा फोन टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. याचा डिस्प्ले खूप ब्राइट दिसतो (४५०० नीटस) आणि कलर पण छान दिसतात (Dolby Vision आणि HDR10) सपोर्ट करतात.


FQA’S

प्रश्न : vivo x fold 3 pro लॉन्च कधी आणि कधी उपलब्ध होईल?
उत्तर : 06 जून 2024 रोजी लॉन्च झाला आणि 13 जून 2024 रोजी पासून अमेझॉन, फ्लिपकार्ड आणि विवो कंपनीची अधिकृत वेबसाईट यावर उपलब्ध होईल.


प्रश्न : या स्मार्टफोनचा कॅमेरा किती आहे?
उत्तर : 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा आहे, 64 मेगापिक्सेल zoom लेन्स आहे आणि 50 मेगापिक्सेलचा आणि 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.


प्रश्न : बॅटरी बॅकअप किती आहे?
उत्तर : 5700 mAh ची दमदार बॅटरी दिलेली आहे. त्याचबरोबर 100 W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो.


प्रश्न : हा फोन वॉटरप्रफू आहे का?
उत्तर : या फोनमध्ये  IPX8 आहे डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ क्षमता देखील आहे.


vivo x fold 3 pro in marathi Youtube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा⇐

सारांश :
vivo x fold 3 pro ह्या नवीन स्मार्टफोनची माहिती आपण या लेखात पाहिलेली आहे. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर vivo x fold 3 pro हा एक उत्तम पर्याय आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की कॉमेंट करा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा. 

 

 

Leave a Comment