BGauss RUV 350 Powerful इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्जवर 135 किमी | 50 मिनिटात फुल बॅटरी चार्ज जाणून घ्या संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

BGauss कंपनीने नवीन दमदार आणि नवनवीन फीचर्स असणारी इलेक्ट्रिक स्कूटर BGauss RUV 350 लॉंच केली आहे. BGauss कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हिरिएंटमध्ये लॉंच केली आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

तीनही मॉडेलची नावे RUV 350i , RUV 350 EX , आणि RUV 350 Max अशी आहेत. लॉंच ऑफर अशी आहे की, कंपनीकडून 20,000/- रुपयांची सवलत सुद्धा देण्यात आलेली आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

किंमती  बेस मॉडेल RUV 350 i स्कूटर किंमत 1.10 लाख रु. मिड रेंज RUV 350 EX स्कूटर किंमत 1.25 लाख रु. टॉप स्पेक RUV 350 Max स्कूटर किंमत 1.35 लाख रु.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

BGauss RUV 350 मध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंग येते तिन्ही मॉडेलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कलर BGauss RUV 350  ब्लू (Blue) ग्रीन (Green) ग्रे (Grey) रेड (Red) व्हाईट (White)

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे.  इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोटर आणि बॅटरी सीटच्या खाली आहे. 50 मिनिटात पूर्ण बॅटरी चार्ज होते.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एकदा पूर्ण बॅटरी चार्ज केल्यानंतर स्कूटर 135 किमी पर्यंतची रेंज आहे.  स्कूटरमध्येच स्कूटरचा चार्जर ठेवता येतो.