दहावी पास झालेल्या मुलांचे हार्दिक अभिनंदन. दहावी नंतर काय करता येईल ते पाहू जाणून घेऊ संपूर्ण माहिती 

PHOTO CERDIT;unsplash

विज्ञान शाखा कम्पुटर सायन्स, डिफेन्स सर्व्हिस, इंजिनिअरिंग, मर्चंट नेव्ही, मेडिसिन, अग्रीकल्चर, न्यूट्रशन, फिजोथेरिपी, डायटेकीस, केमिस्ट्री, मॅथ्स, बियॉलॉजि, physics

PHOTO CERDIT;unsplash

वाणिज्य शाखा अकाउंटन्सी, सीए,  बँकिंग आणि विमा, वित्त, स्टॉक बँकिंग सारखे करिअरचे पर्याय आहेत.

PHOTO CERDIT;unsplash

कला शाखा पत्रकारिता, साहित्य, सामाजिक कार्य, डिझाईनिग, लेखन, अध्यापन, समाजशस्त्र, इतिहास, मानसशस्त्र, अर्थशस्त्र तत्वज्ञान, ललित कला

PHOTO CERDIT;unsplash

आयटीआय करिअर आयटीआय इलेट्रीशन, आयटीआय प्लम्बर, आयटीआय वेल्डर, आयटीआय मेकॅनिक, आयटीआय टर्नर

PHOTO CERDIT;unsplash

डिप्लोमा करिअर डिप्लोमा इन मेकॅनिक, डिप्लोमा इन इलेट्रीकल, डिप्लोमा इन इसी, डिप्लोमा इन माईनिंग, डिप्लोमा इन टेक्सटाईल,

PHOTO CERDIT;unsplash

शॉर्ट टर्म सर्टिफिकेट डिप्लोमा ऍनिमेशन डिप्लोमा, 3D ऍनिमेशन डिप्लोमा, लेदर टेकनॉलॉजी डिप्लोमा, स्टेनोग्राफी डिप्लोमा, मोबाईल रिपेरिंग कोर्स, व्यावसायिक प्रॅक्टिस डिप्लोमा

PHOTO CERDIT;unsplash

आयटी कोर्स  टूल अँड डाय मेकिंग, संगणक अँड प्रोग्रामिंग, स्विंग तंत्रज्ञान, फॅशन डिझाईन, विमा एजन्ट,डिजिटल फोटोग्राफर, रेडिओलॉजी तंत्रज्ञान

PHOTO CERDIT;unsplash