'चंदू चॅम्पियन' रिअल मराठी हिरो | chandu champion | कोण आहे चंदू चॅम्पियन संपूर्ण माहिती movie release 14 June 2024

PHOTO CREDIT;INSTAGRAM

चंदू चॅम्पियन कोण आहे

मुरलीकांत पेटकर यांचा जन्म 01 नोव्हेंबर 1944 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील इलामपूर भागातील पेठ या गावी झाला.

PHOTO CREDIT;INSTAGRAM

भारतीय लष्कराचा प्रवास

पेटकर पुण्याला आल्यानंतर काही वर्षांनी सिकंदराबाद येथे बॉईज बटालियन लष्करात भरती, भारतीय लष्कराचा प्रवास सुरु झाला सैन्यात  खेळाचे प्रशिक्षण चालू ठेवले

PHOTO CREDIT;INSTAGRAM

1965 मध्ये मुरलीकांत यांची सियालकोट मध्ये नियुक्ती झाली होती 1965 च्या युद्धात पाकिस्थान कडून सैन्य दलाच्या छावणीवर अचानक हल्ला करण्यात आला

PHOTO CREDIT;INSTAGRAM

chandu champion  पाकिस्थान सैन्याकडून केलेल्या हल्ल्यात 9 गोळ्या लागल्या यापैकी एक गोळी आजही त्यांच्या मणक्यात आहे

PHOTO CREDIT;INSTAGRAM

भारताचे पहिले पॅरालिम्पिक जलतरण पटू पॅरालिम्पिक स्पर्धेतील फ्री स्टाईल जलतरणात मुरलीकांत पेटकर यांनी 37.33 सेकंदाची वेळ नोंदवून विश्वविक्रम आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले

PHOTO CREDIT;INSTAGRAM

2018 साली पदमश्री पुरस्कार सन्मानित 2018 साली त्यांना उलेखनीय कारकिर्दीमुळे पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

PHOTO CREDIT;INSTAGRAM

chandu champion movie  चंदू चॅम्पियन (chandu champion) सिनेमा सत्य घटनेवर आधारित कबीर खान दिग्दर्शित आणि मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेत कार्तिक आर्यन असणार आहे.

PHOTO CREDIT;INSTAGRAM