CMF Phone 1 | 8 जुलै 2024 लॉंच स्वस्तात, मस्त स्मार्टफोन जाणून घ्या फीचर्स,स्पेसिफिकेशन आणि संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

CMF हा Nothing चा सब ब्रँड आहे. या सोबतच कंपनी CMF Phone 1 , CMF Buds Pro 2 , आणि CMF Watch Pro 2 हे अजून प्रॉडक्ट लॉंच करणार आहेत.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

CMF Phone 1 कमी किंमतीत भरपूर फीचर्स असणारा असा CMF Phone 1 ग्राहकांना खरेदी करणे एकदम फायदेशीर ठरणार असा हा फोन आहे

PHOTO CERDIT;INSTAGRAM

एक व्हिरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज याची अंदाजे किंमत 15,999/-  आणि दुसऱ्या व्हिरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज अंदाजे किंमत 17,999/- 

PHOTO CERDIT;INSTAGRAM

प्रोसेसर Snapdragon 782G , Dimensity 7050 आणि Snapdragon 6 Gen 1 चिपसेटपेक्षा चांगला आहे.  

PHOTO CERDIT;INSTAGRAM

डिस्प्ले 6.67 इंचचा AMOLED डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz आहे. HDR10 + स्पोर्ट आहे. आणि 2000 नीटस पिक ब्रायनट्स

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कॅमेरा 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल  मेन लेन्स कॅमेरा सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी फोनला पॉवर बॅक देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. आणि 33W ची फास्ट चार्जिंग

PHOTO CERDIT;INSTAGRAM

रॅम आणि स्टोरेज 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि दुसरा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असे दोन व्हिरिएंट

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कलर CMF Phone 1 चार कलर  ब्लॅक, ऑरेंज, ग्रीन आणि ब्लू संपूर्ण माहितीसाठी खालील क्लीक करा..