DTP maharashtra recruitment 2024  : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात 289 जागांसाठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु जाणून घ्या मुदत फी आणि पात्रता

PHOTO CERDIT;Meta AI

PHOTO CERDIT;Meta AI

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत 30 जुलै 2024 पासून सुरु ते शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 पर्यंत

PHOTO CERDIT;Meta AI

पदाचे नाव      रचना सहाय्यक - 261   निन्मश्रेणी लघुलेखक - 9 उच्चश्रेणी लघुलेखक - 19

PHOTO CERDIT;Meta AI

रचना सहाय्यक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीरिंग पदवी (B.E./B. Teah. Civi) किंवा Civi Rural Engineering किंवा Architecture किंवा Construction Technology

PHOTO CERDIT;Meta AI

निन्मश्रेणी लघुलेखक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + शॉर्ट हॅन्ड स्पीड 100 WPM आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 WPM किंवा 30 WPM मराठी टायपिंग

PHOTO CERDIT;Meta AI

उच्चश्रेणी लघुलेखक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास + शॉर्ट हॅन्ड स्पीड WPM. आणि इंग्लिश टायपिंग स्पीड 40 WPM किंवा 30 WPM मराठी टायपिंग

PHOTO CERDIT;Meta AI

वयोमर्यादा आणि अर्ज फि  18 ते 38 वर्ष  अर्ज फी : सर्वसाधारण open 1000 रुपये  SC / ST 900 रुपये

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://dtp.maharashtra.gov.in/