Infinix GT 20 Pro स्मार्टफोन भारतात लॉंच  जाणून घ्या, किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

इन्फिनिक्स gt 20 pro हा स्मार्टफोन जबरदस्त गेमिंग फोन आहे. या मॉडेलमध्ये मीडिया सेट डायमेनसिटी 8200 एलिमेंट चिपसेट, 144hz डिस्प्ले आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

इन्फिनिक्स कंपनीने मोबाइल खरेदीदारांना मोफत गेमिंग किट देणार आहे या किटमध्ये GT Mecha case, GT कूलिंग फॅन आणि GT फिंगर स्लीव्ह्ज या गोष्टीचा समावेश आहे

PHOTO CERDIT;INSTAGRAM

किंमत infinix gt 20 pro  8GB RAM + 256 GB 24,999/- 12GB RAM + 256GB 26,999/-

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कॅमेरा 108 MP मेन कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. सुंदर सेल्फीसाठी आणि विडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 32MP देण्यात आला आहे

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कलर इन्फिनिक्स स्मार्टफोन तीन कलरमध्ये उपलब्ध आहे.  १) मेचा ऑरेंज  २) मेचा सिल्व्हर  ३) मेचा ब्लू

PHOTO CERDIT;INSTAGRAM

ऑडिओ ऑडिओ अनुभवसाठी फोनमध्ये JBL युज केलेला असल्यामुळे चांगल्या ऑडीओचा अनुभव भेटतो.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

डिस्प्ले infinix gt 20 pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा LTPS AMOLED पूर्ण HD+ डिस्प्ले दिलेले आहे फोनचे पिक्सेल रेझोलुशन  2436 X 1080 आहे. रिफ्रेश रेट 144Hz इतका

PHOTO CERDIT;INSTAGRAM

प्रोसेसर GT 20 Pro गेमिंग स्मार्टफोन स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी Media Dimensity 8200 Ultimate प्रोसेसरसह येतो.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते विशेष आकर्षण इन्फिनिक्स कंपनीचे VC चेंबर कूलिंग तंत्रयान फोनची उष्णता कमी करते फोनची बॅटरी 5000 mAh