IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी भरती मासिक पगार 64520 रुपये

PHOTO CERDIT;Facebook

PHOTO CERDIT;Facebook

India Post Payment Bank मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे 20 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

PHOTO CERDIT;Facebook

पदाचा तपशील  वरिष्ठ व्यवस्थापक 04 जागा  सहव्यवस्थापक 02 जागा उपमुख्य व्यवस्थापक 01 जागा महाव्यवस्थापक 01 जागा

PHOTO CERDIT;Facebook

शैक्षणिक पात्रता  कमीत कमी पदवीधर उमेदवार असणे आवश्यक आहे.

PHOTO CERDIT;Facebook

वयाची अट सिनियर मॅनेजर कमाल 35 वर्ष  असिस्टंट जनरल मॅनेजर 32 ते 45 वर्ष  डेप्युटी जनरल मॅनेजर 35 ते 55 वर्ष  जनरल मॅनेजर 38 ते 55 वर्ष

PHOTO CERDIT;Facebook

निवड प्रक्रिया  उमेदवारांची निवड मुलाखती मार्फत होणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

PHOTO CERDIT;Facebook

अर्जाचे शुल्क  अनुसूचित जाती/जमाती व अपंग उमेदवारासाठी 150 रुपये  इतर सर्वासाठी 750 रुपये.

PHOTO CERDIT;Facebook

अर्ज करण्याची पद्धत  उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे  वेब साईट : https://ibpsonline.ibps.in/ippbljul24/