ITI admission 2024 maharashtra online processआयटीआय प्रवेश 2024 महाराष्ट्र माहिती अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 पर्यन्त. 

PHOTO CERDIT;unsplash

विभागामध्ये किती जागा

नाशिक विभाग - 30,816 जागा पुणे विभाग - 29,248  जागा नागपूर विभाग - 27,408 जागा मुंबई विभाग - 20,000 जागा छत्रपती संभाजीनगर - 20,000 जागा अमरावती - 20,000 जागा

PHOTO CERDIT;unsplash

प्रवेश फी

राखीव वर्ग - रुपये 100/-   अराखीव वर्ग रुपये 150/- महाराष्ट्र राज्याबाहेर उमेदवार - रुपये 300/- अनिवासी भारतीय उमेदवार - रुपये 500/-

PHOTO CERDIT;unsplash

अधिकृत वेबसाईट admission.dvet.gov.in आयटीआय ऍडमिशन घेताना Primary Mobile Number (प्राथमिक मोबाइल नंबर) नोंदविणे अनिवार्य आहे

PHOTO CERDIT;unsplash

आयटीआयमध्ये 80 हून अधिक ट्रेड, या प्रवेशासाठी शासकीय आयटीआयमध्ये 92,267 जागा आणि खाजगी आयटीआयमध्ये 56,204 एवढ्या जागा आहेत.

PHOTO CERDIT;unsplash

आयटीआय फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट admission.dvet.gov.in भेट देणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरता   येईल.

PHOTO CERDIT;unsplash