मराठी चित्रपटसुष्टीला मोठा धक्का जेष्ठ अभिनेते श्री विजय कदम यांचे आज निधन

PHOTO CERDIT:Social Madia

अभिनेते श्री विजय कदम यांचे निधन आज सकाळी झाले आहे. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे वृत्त समोर आले आहे.

PHOTO CERDIT:Social Madia

विजय कदम हे 67 वर्षाचे होते, कदम हे दीड वर्षांपासून कर्करोगाशी लढत होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा आहे.

PHOTO CERDIT:Social Madia

कदम यांनी सिनेमे, नाटक आणि मालिका यामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आणि अभिनेता म्हणून कामे केली आहे.

PHOTO CERDIT:Social Madia

विजय कदम यांनी 1980 च्या दशकात अनेक नाटक आणि सिनेमात छोट्या मोठ्या विनोदी भूमिका साकारल्या होत्या.

PHOTO CERDIT:Social Madia

खुमखुमी, टुरटुर, पोलीस नामा, इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातील भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.

PHOTO CERDIT:Social Madia

त्यांचे चित्रपट हळद रुसली, कुंकू हसलं, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, गोळाबेरीज या अश्या असंख्य चित्रपट महत्वाची भूमिका पार पडली.

PHOTO CERDIT:Social Madia