Motorola edge 50 ultra | AI च्या जगात, No 1 AI स्मार्टफोन लॉंच | संपूर्ण फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

12GB + 512GB या स्टोरेज, फोनची किंमत 59,999 /- फोनची विक्री ही 24 जून 2024 पासून फ्लिपकार्ट उपलब्ध होणार

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कॅमेरा 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा   64 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल

PHOTO CERDIT;INSTAGRAM

रॅम आणि स्टोरेज Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर सोबत यामध्ये 12GB LPDDR5X रॅम आहे. फोनमध्ये 512GB UFS 4.0 इंटर्नल स्टोरेज आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

डिस्प्ले 6.7 इंचचा pOLED 3D कव्हर डिस्प्ले, 2712 x 1220 पिक्सेल रिजोल्युलेशन 2800 नीटस ब्राईटनेट्स 144Hz रिफ्रेश रेट

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी 4500mAh ची बॅटरी, 125W फास्ट चार्जिंग 50W वायरलेस चार्जिंग स्पोर्ट 0W वायरलेस पॉवर शेअरिंग स्पोर्ट

PHOTO CERDIT;INSTAGRAM

सिस्टम फोनमध्ये Android 14, यूजर्सना 3 वर्षाकरिता OS अपडेट 4 वर्षासाठी सुरक्षा अपडेट

PHOTO CERDIT;INSTAGRAM

फीचर्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर वेगवेगळे AI फीचर्स ड्युअल सिम 5G पाणी आणि धुळीपासून बचावासाठी IP68 रेटिंग

PHOTO CERDIT;INSTAGRAM

फोन कलर Motorola Edge 50 Ultra Forest Gray Nordic Wood Peach Fuzz

PHOTO CERDIT;INSTAGRAM

Snapdragon 8s Gen 3 चिपसेट, ICICI आणि HDFC Bank कार्डवर ऑफर रुपये  10,000/- चा डिस्काउंट