Mudra loan | मुद्रा योजनेत मिळेल 10 लाखांपर्यन्त कर्ज, जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे, फायदे

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;IUnsplash

मुद्रा लोन काय ? योजनेतून 50 हजार ते 10 लाखांपर्यन्त बँकेतून सुलभरीत्या कर्ज. उद्योग व्यवसायसाठी प्रोसाहन देण्यासाठी व्यवसायमध्ये भांडवल उभे करण्यासाठी सरकार लोन देत आहे.

PHOTO CERDIT;IUnsplash

मुद्रा योजनेची उद्दिष्टे लहान व्यवसाय, कमी उत्पन्न गट, सेवा उद्योगात असणारे, सुक्षम व लघु उद्योग, कृषी उपक्रम या सर्वाना कर्ज उपलब्ध करून देणे.

PHOTO CERDIT;Unsplash

मुद्रा लोन योजनेचे तीन प्रकार pradhan mantri mudra yojana शिशु कर्ज किशोर कर्ज  तरुण कर्ज

PHOTO CERDIT;Unsplash

मुद्रा लोन हे खाजगी आणि सार्वजनिक अश्या दोन्ही बँकेत उपलब्ध आहे. प्रादेशिक ग्रामीण भागातील सर्व बँका

PHOTO CERDIT;Unsplash

मुद्रा योजने अंतर्गत समाविष्ट व्यवसाय /उद्योग वाहतूक वाहन, अन्न व पदार्थ संबंधित क्षेत्र, कापड संबंधित क्षेत्र, शेती संबंधित क्षेत्र

PHOTO CERDIT;Unsplash

मुद्रा लोनसाठी कागदपत्रे अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण, आधारकार्ड, राहण्याचा पुरावा व्यवसाय पत्ता, अर्जदाराचे दोन फोटो, व्यावसायिक उपक्रमाचा ओळखीचा पुरावा

PHOTO CERDIT;Unsplash

मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रा लोनच्या अधिकृत https://www.mudra.org.in/ वेबसाईटवर जा