मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय? कुठल्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;Meta AI

PHOTO CERDIT;Meta AI

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1 हजार 500 रुपये देणार आहे.

PHOTO CERDIT;Meta AI

ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जाणार.

PHOTO CERDIT;Meta AI

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होईल. ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारे फॉर्म भरता येईल.

PHOTO CERDIT;Meta AI

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

PHOTO CERDIT;Meta AI

21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.

PHOTO CERDIT;Meta AI

योजनेसाठी आधारकार्ड, रहिवासी दाखला, जन्म दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, बँक खाते पासपोर्ट आकाराचा फोटो

PHOTO CERDIT;Meta AI

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी केंद्रात मिळेल ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर सेतू सुविधा केंद्रात भरले जाऊ शकतात.

मुलींसाठी 1 लाख हवे आहे ? तर जाणून घ्या, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता खाली क्लीक करा

PHOTO CERDIT;INSTAGRAM