Nari Shakti Doot portal Registration नारीशक्ती दूत अँपवर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती जाणून घेऊया

PHOTO CERDIT;Meta AI

PHOTO CERDIT;Meta AI

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे

PHOTO CERDIT;Meta AI

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या नारीशक्ती दूत मोबाइल अँपवरून करता येईल.

PHOTO CERDIT;Meta AI

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून Narishakti Doot नावाचा अँप डाउनलोड करायचं आहे.

PHOTO CERDIT;Meta AI

अँप इन्स्टॉल केल्यानंतर पुढे या अँप्लिकेशन विषयी माहिती दिलेली दिसेल त्यानंतर मोबाइल नंबर टाकायचा

PHOTO CERDIT;Meta AI

त्यानंतर तुमच्या मोबाइलवर नंबरवर OTP पाठवला जाईल तो टाकून Verify OTP वर क्लीक करा पुढे नवीन पेज ओपन होईल

PHOTO CERDIT;Meta AI

नवीन पेज ओपन होईल नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लीक करा अर्ज ओपन होईल.

PHOTO CERDIT;Meta AI

अर्जामध्ये तुमचे नाव, पूर्ण पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर इतर संपूर्ण माहिती व्यवस्तीत भरणे आणि दिलेले document अपलोड करणे.