Oneplus Nord 4 नवीन फोन भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM
PHOTO CERDIT;INSTAGRAM
PHOTO CERDIT;INSTAGRAM
PHOTO CERDIT;INSTAGRAM
Oneplus कंपनीच्या मोबाईलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी कंपनीने नवीन स्मार्टफोन Oneplus Nord 4 लॉन्च केला आहे दमदार बॅटरी आणि विविध फीचर्स

किंमत
8GB रॅम 128GB स्टोरेज 29,999/- रु 8GB रॅम 256GB स्टोरेज 32,999/- रु 12GB रॅम 256GB स्टोरेज 32,999/- रु

डिस्प्ले Snapdragon 7 + Gen 3 प्रोसेसर, 6.74 इंचचा OLED डिस्प्ले, डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz आणि 2150 nits पिक ब्रायनट्स

कॅमेरा
50 मेगापिक्सेल Sony LYTIA कॅमेरा सोबत 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा

प्रोसेसर
नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 + Gen 3 चिपसेट देण्यात आलेली आहे. जी कॉलकॉम अड्रिनो 732 GPU सपोर्टसह येते.

बॅटरी
5500 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आलेली आहे आणि 100 W Supervooc फास्ट चार्जर देण्यात आलेला आहे.

Oneplus Nord 4 फोनची विक्री ई कॉमर्स साईट म्हणजे अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही अमॅझॉनवरून फोन ऑर्डर करू शकता.

पूर्ण माहितीसाठी क्लीक करा