Oppo K12x 5G | ओप्पोचा 360 डिग्री डॅमेज प्रूफ फोन लॉन्च, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या संपूर्ण माहिती

Image Credit;flipkart

Image Credit;flipkart

नवीन फोनवर इन्संट 1000 रुपयांचा डिस्काउंट हा HDFC Bank SBI Bank आणि Axis Bank बँक कार्डवर मिळणार आहे.

Image Credit;flipkart

डॅमेज प्रूफ आर्मर बॉडी । फोन जमिनीवर पडला तरी खराब होत नाही. पाऊसाचे थेंब जरी पडत असेल तरीही तुम्ही हा फोन वापरू शकता.

Image Credit;flipkart

Oppo K12x 5G किंमत 6GB रॅम 128GB स्टोरेज 12,999/- 8GB रॅम 256GB स्टोरेज 15,999/-

Image Credit;flipkart

Oppo K12x 5G रॅम आणि स्टोरेज कॅपिसिटी ही 6GB आणि 8GB रॅम आहे आणि 128GB आणि 256GB स्टोरेज आहे.

Image Credit;flipkart

Oppo K12x 5G फोनची 5100 mAh ची  बॅटरी बसविण्यात आलेली आहे. 45W SuperVooc फास्ट चार्जर देण्यात आलेला आहे.

Image Credit;flipkart

रिअर कॅमेरा 32 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल वाईड अँगल कॅमेरा आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल दिला आहे.

Image Credit;flipkart

Oppo K12x 5G संपूर्ण फीचर्स आणि माहितीसाठी खालील लिंकवर क्लीक करा