Realme c63 | फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

रिअलमी कंपनीने सर्वात स्वस्त Realme c63 स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. कंपनीने C सिरीजमधील नवीन फोन लॉंच केला आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

Realme c63 फोनचा बॅक पॅनल सेम टू सेम आयफोन 15 Pro सारखा दिसतो, पूर्ण बॅक पॅनल आयफोन सारखा डिझाईन केलेला आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

भारतात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉंच झाला आहे. या फोनची किंमत फक्त 8,999/- रुपये इतकी कमी आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

फोनचा डिस्प्ले 6.74 इंचचा HD + LCD देण्यात आला आहे. हा फोन Android 14 आधारित realme UI वर चालतो. फोनमध्ये साईड मोउंटेड फिंगर प्रिंट सेन्सर आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कॅमेरा रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी 5000 mAh जबरदस्त बॅटरी देण्यात आलेली आहे. 45W फास्ट चार्जिंग स्पोर्ट देण्यात आला आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कलर Realme c63 फोनमध्ये Leather Blue आणि Jade Green अश्या दोन कलरमध्ये सादर करण्यात आलेला आहे.