Super fast 10 मिनिटात फोन चार्ज,  Realme GT 6T Phone भारतात लॉंच संपूर्ण माहिती 

PHOTO CREDIT; INSTAGRAM

डीव्हासामध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोन थंड करण्यासाठी रिअलमी कंपनीने आइसबर्ग वेपर कूलिंग सिटीम, कंपनीने चार मॉडेल सादर केले

PHOTO CREDIT; INSTAGRAM

फोन डीव्हासामध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या गेमिंग फोन थंड करण्यासाठी रिअलमी कंपनीने आइसबर्ग वेपर कूलिंग सिटीम दिली आहे.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

रिअलमी realme gt 6t किंमत 8GB RAM + 128GB  24,999/- रुपये 8GB RAM + 256 GB 26,999/- रुपये 12GB RAM + 256GB  29,999/- रुपये 12GB RAM + 512GB  33,999/- रुपये

PHOTO CREDIT; INSTAGRAM

कॅमेरा 50 Megapixel Sony LYT 600 सेन्सर आणि 8 megapixel Sony IMX355 वाएड अँगल लेन्स दिलेले आहे सेल्फसाठी 32 Megapixel सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी

PHOTO CREDIT; INSTAGRAM

बॅटरी 20W फास्ट चार्जिंग आहे त्यामुळे फोन फास्ट 10-15 मिनिटात चार्ज होतो आणि बॅटरी 5500 mAh आहे.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

प्रोसेसर हा स्मार्टफोन Android - 14  वर लॉंच केला आहे जो UI50 रिअलमीसह करतो स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर

PHOTO CREDIT; INSTAGRAM

Realme GT 6T फ्लुइड सिल्वर आणि रेझर ग्रीन दोन कलर बँक कार्डवर बँक डिस्काउंट देत आहे.

PHOTO CREDIT; INSTAGRAM