Redmi 13 5G । रेडमी 13 5G स्मार्टफोन 9 जुलै 2024 लॉन्च कमी किंमतीत 108 MP आणि 12GB रॅम संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;REDMI

PHOTO CERDIT;REDMI

Redmi 13 5G | 6GB + 128 आणि 8GB + 128GB  या दोन स्टोरेज व्हिरिएंटमध्ये हा फोन लॉंच होणार आहे.

PHOTO CERDIT;REDMI

सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात 6.68 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे

PHOTO CERDIT;REDMI

120 Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 4 Gen 2 AE  वर चालणार आहे आणि त्याला HyperOS सपोर्ट मिळेल.

PHOTO CERDIT;REDMI

Redmi 13 5G च्या मागील पॅनलवर 108MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. तर दुय्यम कॅमेरा 8MP आहे

PHOTO CERDIT;REDMI

Redmi 13 5G । सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी Redmi 13 5G मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा

PHOTO CERDIT;REDMI

Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,030mAh बॅटरी असेल.

PHOTO CERDIT;REDMI

बेस मॉडेलची किंमत 13,999/- रुपयांपासून आहे तर 8GB रॅम असलेल्या मॉडेलची किंमत 15,999/- असू शकते