Royal Enfield Guerrilla 450 | एनफिल्डची रोडस्टर  Powerful बाईक लॉन्च, दमदार फीचर्स, किंमत संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;Facebook

PHOTO CERDIT;Facebook

Royal Enfield कंपनीने बाईक प्रेमींसाठी नवीन रोडस्टर बाईक Royal Enfield Guerrilla 450 17 जुलै 2024 रोजी लॉन्च करून धमाका केला आहे.

PHOTO CERDIT;Facebook

7 जुलै 2024 रोजी नवीन बाईक Royal Enfield Guerrilla 450 लॉन्च करून पूर्ण मार्केटमध्ये धमाका केला आहे.

PHOTO CERDIT;Facebook

Royal Enfield Guerrilla 450 01 ऑगस्ट 2024 पासून बाईक सर्वत्र उपलब्ध होणार असून बुकिंग सुद्धा चालू होणार आहे.

PHOTO CERDIT;Facebook

बाईकची किंमत 2.39 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी किंमत आहे. व्हिरिएंट नुसार किंमतीत बद्दल होणार आहे

PHOTO CERDIT;Facebook

व्हिरिएंट नुसार किंमत Analogue Model     2,39,000/- Dash Model           2,49,000/- Flash Model           2,54,000/-

PHOTO CERDIT;Facebook

Royal Enfield कंपनीने या बाईकसाठीची अधिकृत बुकिंग प्रकिया सुरु केली असून तुम्ही कंपनीचे अधिकृत वेब साईटवरून किंवा Royal Enfield कंपनीच्या अधिकृत डीलरकडून बाईकची बुकिंग करू शकता.

PHOTO CERDIT;Facebook

Royal Enfield Guerrilla 450 पाच कलर आहे. Smoke Silver, Playa Black, Yellow Ribbon, Gold Dip आणि Brava Blue