रेल्वेमध्ये 7951 पदांसाठी मेगा भरती अधिसूचना जारी 30 जुलैपासून अर्ज करा. पात्रता आणि तपशील संपूर्ण माहिती जाणून घ्या.

PHOTO CERDIT;Facebook

रेल्वे भरती बोर्डाने 27 जुलै रोजी सूचना काढून RRB JE भरतीचे वेळापत्रक जारी केले आहे

PHOTO CERDIT;Facebook

PHOTO CERDIT;Facebook

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, आगार, साहित्य अधीक्षक एमएसएस, मेटलजिर्कल असिस्टंस, डेपो मटेरियल, सुप्रिडेंडं आणि केमिकल आणि इतर पदे

PHOTO CERDIT;Facebook

RRB JE Recruitment 2024 : ऑनलाईन अर्ज 30 जुलै 2024 पासून सुरु होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024

PHOTO CERDIT;Facebook

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 अर्जामध्ये दुरुस्ती मुदत: 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024

PHOTO CERDIT;Facebook

वयोमर्यादा परीक्षा अर्ज उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

PHOTO CERDIT;Facebook

अर्ज शुल्क सामान्य /ओबीसी  अर्ज फी 500/- रुपये SC/ST/EWS/महिला/माजी सैनिक/PWBD अर्ज फी 250/- रुपये

PHOTO CERDIT;Facebook

RRB JE 2024 अधिकृत वेबसाईट : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेब साईट http://www.rrbcdg.gov.in/