सॅल्मन फिश काय आहे? सॅल्मन मासा कुठे भेटतो, सॅल्मन मासाचे प्रकार काय सॅल्मन फिश खाण्याचे अनेक फायदे जाणून घ्या माहिती

PHOTO CERDIT;unsplash

सॅल्मन फिश हे सॅलमोनिड मासाचा कुटुंबातील किंवा प्रजातीतील माशांचे सामान्य नाव.  सॅल्मन फिश आरोग्यासाठी उत्तम आणि निरोगी

PHOTO CERDIT;unsplash

सॅल्मन माशाला मराठीत स्पेशल असा काही शब्द नाही. काही लोक सॅल्मन मासा असेच बोलतात तर काही लोक रावस मासा म्हणतात. 

PHOTO CERDIT;unsplash

पाण्यात आणि गोड्या पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य, सॅल्मन माशाचा रंगाचं बोललं तर चंदेरी म्हणजे चांदीच्या रंगा सारखा असतो. 

PHOTO CERDIT;unsplash

ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा सॅल्मन मासे खाले पाहिजे या मासांमध्ये ओमेगा - ३ फॅटी ऍसिडचे चांगले स्रोत आहे त्यामुळे ह्रदय निरोगी राहते. 

PHOTO CERDIT;unsplash

त्वचा, मेंदू, आणि खास करून डोळयांसाठी वरदान असल्यासारखे आहे. सॅल्मन मासा खाणे डोळ्यांसाठी उत्तम आहे.

PHOTO CERDIT;unsplash

महिलाच्या शरीराला दिवसातून 14 ग्रॅम प्रथिने, पुरुषांच्या शरीराला सुमारे 46  ग्रॅम प्रथिने यांची आवश्यकता असते.  सॅल्मन 100 ग्रॅम फिशमध्ये 20 ग्रॅम प्रथिने असतात यामुळे हाडे बळकट होतात.

PHOTO CERDIT;unsplash