Samsung Galaxy M35 5G | सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा फोन लॉन्च जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कंपनीने नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च केला आहे. सर्वात पॉवरफुल बॅटरी आणि कॅमेरा या नवीन फोनचे आकर्षण आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

किंमत 6GB + 128GB किंमत 19,999/- रु 8GB + 128GB किंमत 21,499/- रु 8GB + 256GB किंमत 24,299/- रु

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बॅटरी 6000 mAh ची जबरदस्त अशी बॅटरी देण्यात आलेली आहे. आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कॅमेरा 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड लेन्स कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा  सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेल कॅमेरा

PHOTO CERDIT;INSTAGRAM

डिस्प्ले फोनमध्ये ६.६ इंचचा फुल HD + सुपर एमोल्ड इन्फिनिटी ओ डिस्प्ले आहे. (1080X2340) रेसुलुशन, आणि रिफ्रेश रेट 120Hz , आणि 1000 नीटस

PHOTO CERDIT;INSTAGRAM

Samsung Galaxy M35 5G 20 जुलै 2024 पासून अमेझॉन, सॅमसंग वेबसाईट, आणि सर्व रिटेल स्टोर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

कलर फोनमध्ये तीन कलर उपलब्ध केले आहे. Moonlight Blue, Daybreak and Thunder Grey.