TATA Curvv Coupe EV | टाटाची नवीन कार लॉन्च मार्केट पूर्ण जाम करणार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि माहिती 

PHOTO CERDIT;INSTAGRAM

PHOTO CERDIT;INSTAGRAM

टाटा ऑटोमोबाईल कंपनीने आपली नवीन कोरी कार TATA Curvv Coupe EV, 07 ऑगस्ट 2024 रोजी भारतात लॉन्च करणार आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

टाटा मोटर्सची नवीन TATA Curvv Coupe EV, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार 07 ऑगस्ट रोजी करणार असून लॉन्च होण्यापूर्वी या नवीन कारची संपूर्ण माहिती

PHOTO CERDIT;INSTAGRAM

डॅशबोर्डमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 12 इंचचा हरमन कार्डं इंफोटेंमेंट, आक्रेड EV 15 पेक्षा जास्त OTT अँप सपोर्ट आणि JBL साऊंड सिस्टिम

PHOTO CERDIT;INSTAGRAM

TATA Curvv Coupe EV मध्ये Nexon, सफारी आणि हॅरिहर सारखे फीचर्स आणि डेशबोर्ड देण्यात आलेला आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलर्सने या नवीन TATA Curvv Coupe EV कारची अधिकृत बुकिंग घेणे चालू केलेली आहे.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

रिपोर्टनुसार TATA Curvv Coupe EV कारमध्ये 40.5 kwh क्षमतेची बॅटरी पॅक असू शकतो. रेड, व्हाईट, ब्लॅक आणि  ग्रे असे चार कलर आहेत.

PHOTO CERDIT;INSTAGRAM

मिडीयम रेंज मॉडेल एका फुल चार्जवर 460 किलोमीटर धावेल आणि लॉन्ग रेंज मॉडेल एका फुल चार्जवर 500 ते 550 किलोमीटर पर्यंत धावेल